Skip to content
026fd0b3-80f9-4ee0-8420-3a0fab250edc

शाळेतील पाच विद्यार्थ्यांची स्पर्श शिष्यवृत्तीसाठी निवड

भारतीय डाक विभाग दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्श शिष्यवृत्तीसाठी प्रोग्रॅम मध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यामधून ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. व यामध्ये आपले बिरनाळे पब्लिक स्कूल च्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली.