Skip to content
+91- 7887834040
7887834577
contactus@abpssangli.edu.in

Shri Vasantrao Banduji Patil Trust’s

Appasaheb Birnale Public School, Sangli

Affiliated to C.B.S.E. Delhi, Affiliation No – 1130074

Menu

मकर संक्रांती २०२६ – अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली

अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली येथील विद्यार्थी व शिक्षकांनी मकर संक्रांतीनिमित्त मानव साखळी निर्माण करून एकता, सौहार्द व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या उपक्रमातून “राष्ट्र प्रथम” हा देशभक्तीचा आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला.