Skip to content
8fc31c97-008a-45bb-b412-b87b5bc499b8

सी. बी. एस. ई बोर्ड परीक्षेमधील पाच जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार

सी. बी. एस. ई मार्फत झालेल्या बोर्ड परीक्षेमधील ईयत्ता १०वी व १२ वी च्या प्रथम आलेल्या प्रथम आलेल्या सर्व विद्यात्याचा गौरव सोहळा शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.