Skip to content
jkli

सांगलीतील बिरनाळे स्कूलला देशपातळीवर गुणांकन

येथील श्री वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट संचलित आपासाहेब बिरनाळे स्कूलला’ करिअर्स ३६०’ मासिकाने केलेल्या स्वतंत्र सेर्वेक्षणामधून ‘ए ए ए प्लस ‘ श्रेणी मिळाली असून सांगलीतील ही एकमेव शाळा आहे