Skip to content
068916dc-b573-49c0-8db5-6e8e139c2249

बुद्धिबळ मध्ये सारा हरोलेला आंतरराष्ट्रीय मानांकन

येथील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सारा सचिन हरोले हिला बुद्धिबळ मध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले