Skip to content

बिरनाळे स्कूल मार्फत अनाथ मुले आणि वृद्धाश्रमात तसेच गरजू शाळेला मदत

येथील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या वतीने वेलणकर अनाथ बालकाश्रम तसेच इन्साफ फौंडेशन यांचे सावली निवारा केंद्र याना धान्य व वाशिंग मशीन आणि गरजू शाळेस उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले