Skip to content
+91- 7887834040
7887834577
contactus@abpssangli.edu.in

Shri Vasantrao Banduji Patil Trust’s

Appasaheb Birnale Public School, Sangli

Affiliated to C.B.S.E. Delhi, Affiliation No – 1130074

Menu
trttt

नॅशनल स्टुडन्ट्स पर्यावरण स्पर्धेत आपासाहेब बिरनाळे स्कूल राज्यात प्रथम

पर्यावरणातील बदलामुळे बदलत चाललेली स्तिथी आणि त्यांचे गंभीर परिणाम समजण्यासाठी विध्यार्थी सक्षम व्हावेत आणि यासाठी सर्वांनी मिळून काम करून पर्यावरण वाचवणे या उद्देशाने पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालयातर्फे नॅशनल स्टुडन्ट्स पर्यावरण स्पर्धेचे आयोजन जुलै ते ऑगस्ट या कालावधीत केले होते.