अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्राती निमित्त मानवी रचना
येथील अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्राती निमित्त व शाळेला २५ वर्षे पूर्ण झाली त्याच्या रोप्प महोस्तवाप्रित्यथ्य अल्वेज राईज असा संदेश मानवी रचनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत प्रतिकृती साकरणेत आली.